हिंगणघाट येथे भव्य आदर्श ” गौरव पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न

हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरेशी) : दि. 11/07/ 2021ला, ” माहिती अधिकार ,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( म. रा. ) ” तसेच ” विश्व आनंद शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.

आजचे सत्कार सोहळ्याचे मान्यवर सत्कारमूर्ती.. प्रहारचे वर्धा जिल्हा अध्यक्ष प्रहारचे गजुभाऊ कुबड़े, प्रफुल क्षिरसागर, सुशिल घोडे, अखिलभाऊ धाबर्डे, अतुलभाउ वादिले, मनसे जिल्हाध्यक्ष, वर्धा व आधार फोन्डेशन संचालक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुलसीराम जम्बूलकर, प्रदेश अध्यक्ष अविनाश गायकवाड़, भाऊरावजी कोटकर, जिल्हा उपाध्यक्ष, शैलेश झाड़े, जिल्हा सचिव सचिन महाजन. तालुका अध्यक्ष हिंगणघाट पोलिस स्टेंशन निरीक्षक ठानेदार संपत चव्हाण, गौतमभाऊ देशभ्रतार, सुनील बाभले साप्ताहिक संपादक, तालुका अध्यक्ष मनसेचे जयंत कातरकर, अजित कातरकर, सौ, कीर्ति पांडे, विदर्ब सह संगठक, सौ, प्रीति सॉव चद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष, सौ, सरिता भगत, सौ, माधुरी डोंगरे, सौ प्रिया पेदोर,सौ दीक्षा ताजने विद्युत मंडल, अश्विन बोंदाडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष, संचालक व ” माहिती अधिकार , पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट्र राज्य.याचा तर्फे कोरोना योद्धाना ” आदर्श गौरव पुरस्कार ” हिंगणघाट येथे पार पडला.hinganghat2hinganghat3

कार्यक्रमा साठी उपस्थित मान्यवर ,अश्विन बोंदाडे वर्धा जिल्हाअध्यक्ष व संचालक भाऊरावजी कोटकर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष ,युवा उद्योजक शैलेशजी झाड़े वर्धा जिल्हा सचिव , रूपेश सौन्दरकर, सूर्यकांत अतकर , अमोल झाड़े , अपेक्षा ताजने, अजय मून, मनोज मून विनोद नक्षिणे तसेच वर्धा, चद्रपुर, नागपुर, व वडनेर, सचिन महाजन अध्यक्ष व सभसाद मंडळी याच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here