जळगाव जिल्ह्यात दिव्यांग सेनेतर्फे पी एम पाटील यांचा सत्कार

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्राचे सकल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष मुंबई अँड.बापू साहेब जाधव यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सचिव रवींद्र धुमाल कोल्हापूर यांनी धरणगाव येथील मराठा समाजाचे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष पदाचे मानकरी पी एम पाटील यांची जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाच्या अध्यक्ष पदी निवड केली

त्यांच्या निवड़ी बद्दल जळगांव जिल्हाचे दिव्यांग सेनेचे अध्यक्ष अक्षय महाजन,महिला जिल्हा अध्यक्षा सौ प्रतिभा पाटील,तालुका अध्यक्ष संजय पाटील,शहर अध्यक्ष संजय धामोळे,तालुका चिटणीस अण्णा फुलपगार,शहर संघटक राजेंद्र चव्हाण आदीनी पी एम पाटील सर यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here