कोल्हापूर (सहसंपादक मनोज सोनवले) : नगरसेविका सौ.अनिता कांबळे व आर.पी.आय.नेते अशोक कांबळे यांचे सुपुत्र चि.विजय यांचा चि.सौ.कां.सायली यांचेशी मंगल परिणय सोहळा तोष्णीवाल गार्डन येथे पार पडला.
या मंगल परिणय सोहळ्यांस शुभेच्छा देणेसाठी मा.खासदार, मा.आमदार, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे, इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..प्रांतिक सदस्य, ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, प्रकाश पाटील, अब्राहम आवळे यांच्यासोबत कॉ.सदा मलाबादे, अविनाश कांबळे तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया..चे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.







