इचलकरंजी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीदिनी अभिवादन

कोल्हापूर (सहसंपादक मनोज सोनवले) : आज दि.१८ जुलै रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्धाकृती पुतळ्यास हार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार, कॉ.सदा मलाबादे, आण्णा आवळे, प्रदीप माळगे, अनिल लोखंडे, संजय पोळ, जंबा शिंदे यांची उपस्थित होती.

annabhau-sathe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here