कोल्हापूर (सहसंपादक मनोज सोनवले) : आज दि.१८ जुलै रोजी ए.एस.सी..कॉलेज जवळील एस.पी.ब्रँडिंग अँड मार्केटिंगच्या प्रिंटिंग आणि कटिंग मशिनरी पूजन व शुभारंभ सोहळा इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पडला.
यावेळी मा.नगरसेवक मारूती पाथरवट, प्रमोद बचाटे, अभिषेक वाळवेकर, पुरुषोत्तम पाटील, पंकज डंबाळ यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.






