इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांचा वाढदिवस साजरा

कोल्हापूर (सहसंपादक मनोज सोनवले) : इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश सरचिटणीस तानाजी पोवार यांच्या ०९ जुलै रोजी झालेल्या वाढदिवसाच्या प्रत्यक्ष भेट घेत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आली.

यावेळी उच्च तंत्रद्यान शिक्षण विभागाचे सचिव मी वडार महाराष्ट्राचा राज्य सपंर्कप्रमुख सुधीरजी‌ पोवार, विजय पोवार (कराड), हरि लष्कर (सोलापुर ), सांगली जिल्हा संपर्कप्रमुख. शशिकांत वाटेगावकर, मा. नगरसेवक मारूती पाथरवट, मी वडार महाराष्ट्राचा जिल्हा सचिव सचिन पोवार तसेच मी वडार महाराष्ट्राचा सांगली, कोल्हापूर कार्यकारणी प्रमुख वडार बांधव यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here