खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथ विविध विकास कामांचे उद्‌घाटन

खुलताबाद/बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : तालुक्यातील पळसगाव येथे आ.प्रशांत बंब यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्हा परिषद मा.सभापती भिमराव खंडागळे पं.स.सभापती गणेश नाना आधाने उपसभापती युवराज तात्या ठेगडे मा.सभापती दिनेश भाऊ अंभोरे भाजप जिल्हा कार्यकारनी सदस्य ज्ञानेश्वर नलावडे भाजप ता.सरचिटणीस अविनाश कुलकर्णी पं.स.सदस्य अजिम मणियार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित पंचायत समिती विस्तार अधिकारी कहाटे साहेब ग्रामसेवक गायकवाड मॅडम काटकर साहेब संतोष राजपूत. संजय राजपूत तंटामुक्ती अध्यक्ष कचरू भोसले पो.पा.मनोहर भोसले ग्रा.पं.सदस्य बाळु बोडखे ग्रा.पं.सदस्य वसंत भोसले. ग्रा.पं.सदस्य राजेंद्र खंडागळे ग्रा.पं.सदस्य पोपट सोनवणे मा.सरपंच अशोक मोकळे मा.सरपंच बाबुराव भोसले मा.ग्रा.पं.सदस्य सुदाम बोडखे दिलीप भोसले, वाल्मिक बोडखे, गोरक आगळे बाळासाहेब भोसले विलास भोसले रावसाहेब बोडखे, गणेश बोडखे, निलेश भोसले सोमनाथ वाकळे. किशोर काकडे, विष्णू भोसले, संतोष चाबुकस्वार, रघुनाथ सोनवणे, किरण बोडखे, ऋषीकेश काकडे, महेंद्र भोसले, नारायण काकडे, शाम शिंदे, अमोल खरात, अभिषेक वाघ, सागर बोडखे, गजानन बोडखे, प्रवीण बोडखे, मधुकर बोडखे संतोष काकडे, सहदेव आगळे. संजय भोसले, बद्रिनाथ वाकळे, कचरू बोडखे, दिलीप जंगले, गुलाब बोडखे, भानुदास कर्दळ, नंदन राजपूत, अमोल काकडे, नथ्थु पवार बाळु तायडे आदी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here