या खाकी वर्दीतल्या देव माणसांना जर नाहक टार्गेट कराल तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा – प्रकाश भैय्या गायकवाड

सातारा (प्रतिनिधी) – एक दोन निर्लज्ज लोकांमुळे या प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांची बदनामी होतेय ती जरा थांबवा नाहीतर त्यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा दणका दाखवावाच लागेल असा इशारा महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे.

अशा या एक दोन निर्लज्ज लोकांच म्हणण आहे की, या पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी पण मा.एस.पी.साहेब माझ पण एक म्हणण आहे की, जो व्यक्ती आपन काय तरी समाजाच देण लागतो हा विचार डोक्यात घेऊन तो पोलीस स्टेशन ला म्हणा कोरोना सेंटरला म्हणा पोलीस अधिकार्‍यांना सोबत घेऊन मास्क, सॅनिटायझर, देत असेल तर त्यात पोलीस अधिकार्‍यांची काय चूक आहे सांगा ना मला …?

त्यांनाही वाटल असेल की पोलीस हे जनते साठी अहोरात्र राबत असतात त्यांच पण आपन कायतरी देण लागतो त्यामुळे आपन ही पोलिसांसाठी कायतरी करून पहाव या धरतीवर त्यांनी पोलीसांसाठी सॅनिटायझर व मास्क वाटप केले असतील तर त्यांनी मोठी चुक केली का ….? हा प्रश्न मला आता पडला आहे

डि.वाय एस.पी. ङाॅ.तानाजी बरङे, पोलीस निरीक्षक श्री.भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक. श्री.सचिन रावळ हे पोलीस अधिकारी आपल्या फलटण तालुक्याला लाभले हेच आपले भाग्य समज “हरामखोरांनो”…..लागला त्यांना नाहक टार्गेट करायला …. असे वक्तव्य महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here