पोस्टमन अंतर्गत येणाऱ्या पोस्टातील कामे खोळंबली
बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) : खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील सब पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर सुभाष बाबूलाल जैस्वाल .हे काही महिन्यापूर्वी रिटायर झाल्याने पोस्टमन अभावी सब पोस्ट कार्यालय मार्फत विविध प्रकारचे काम खोळंबून पडलेली आहेत
यामुळे पोस्टातील खाते धारका कडून नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठांनी लवकरात लवकर बाजार सावंगी येथील सब पोस्ट कार्यालयात दुसऱ्या पोस्टमन ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पोस्टातील खातेधारकतून होत आहे






