जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : शुक्रवार (दि.३०) रोजी गंगापुरी गावात लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आले. या लसीकरणात18 वर्ष च्या पुढील लसी देण्यात आले. गंगापुरी गावात 50डोस देण्यात आले गावातील नागरिक लस घेण्यास मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी सरपंच सौ हर्षाली महेश पाटील,उपसरपंच संगीताबाई सुरेश पाटील, सदस्य सौ राधिका निंबा पाटील, सौ भारती गोकुळ पाटील, सौ रूपाली भाऊसाहेब पाटील, सौ भागाबाई भगवान भिल, खंडू केवजी ब्राम्हणे आदी उपस्थित होते.







