पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : ‘क्षेत्रसभा ( वॉर्ड सभा) यांचे महत्व ‘ या विषयावर २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
अॅड. सौ. विध्या विलास(एरिया सभा समर्थन मंच महाराष्ट्र) , मानव कांबळे ( स्वराज अभियान ), इब्राहिम खान ( जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय -एन ए पी एम ),अस्लम इसाक बागवान (इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ) हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
क्षेत्रसभा ( वॉर्ड सभा )यांचे महत्व, नगरराज विधेयक 2009ची अंमलबजावणी व्हावी व प्रशासकीय कार्यात जनतेचा सहभाग कसा वाढावा या विषयी चर्चा होणार आहे. https://us02web.zoom.us/j/83611547563?pwd=QXYrSFgwRExkbFRuK0ZyUUVhblBYQT09 या लिंक द्वारे सहभागी होता येईल. मिटींग आयडी 836 1154 7563 असा असून पासकोड 480405 असा आहे.






