हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी ‘इंटरनॅशनल इंटर्नशिप ‘ विषयावर वेबिनार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे ‘इंटरनॅशनल इंटर्नशिप ‘ या विषयावर वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते .

‘अराईज इंटरनॅशनल ‘ कंपनीचे संचालक आलाप शाह यांनी मार्गदर्शन केले. प्रा. व्हिन्सेंट केदारी यांनी संयोजन केले. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात परदेशात इंटर्नशिप करण्यासंबंधी उपलब्ध असलेल्या संधींचे मार्गदर्शन या वेबिनारद्वारे करण्यात आले. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here