जळगाव (क्राइम रिपोर्ट असलम खान) : शहरातील तंबापुरा शिरसोली नाक्यावर शिवसेनाची नवीन शाखेचे रविवार (दि.१) रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी परिसरातील शिवसैनिक व पदाधिकारी तसेच जळगाव महापौर जयश्री महाजन, प्रमुख पाहुणे म्हणून संजय सावंत, गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, विरोधी पक्षनेता सुनिलभाऊ महाजन, प्रशांत नाईक, समाधान पाटील, शरद तायडे, दिनेश जगताप, शिवसेना शाखाप्रमुख शाहरुख शेख, जब्बारभाई, रिजवान बागवान, अनिस पटेल, अमोल जाधव, मुख्तार पिंजारी आदी उपस्थित होते.






