जळगाव जिल्ह्यात आज आढळले २८५ कोरोनाबाधित

Positive blood test result for the new rapidly spreading Coronavirus, originating in Wuhan, China

जळगाव (प्रतिनिधी) –  जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २८५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे  त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या ११३८८ एकूण झाली आहे  आज २८४ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ७८४१ रुग्ण बरे झाले आहेत.
आज आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ७५, जळगाव ग्रामीण १८, भुसावळ १२, अमळनेर १६, चोपडा २०, पाचोरा २३, भडगाव ११, धरणगाव २५, यावल ०१, जामनेर ३५, रावेर ०९, पारोळा ०६, चाळीसगाव २७, मुक्ताईनगर ०६, दुसर्‍या जिल्ह्यातील-०१ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ११३८८ इतकी झाली आहे.आज ०९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ५२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३०२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here