मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – पाटण तालुक्यातील राजर्षी समाज प्रबोधन व विकास संस्था पाटण, जिल्हा सातारा संचालित, न्यू इंग्लिश स्कूल, सळवे. या विद्यालयाचा दहावीचा निकाल हा यावर्षी ९६ टक्के लागला आहे. या विद्यालयात शिकत असणारी कु. अंजली गणपत पवार. या विद्यार्थिनींने दहावीला ९२ टक्के मार्क प्राप्त करून या विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सळवे गावातील श्री. जानाई धानाई देवी मित्र मंडळ (सळवे), एस. एम. डब्ल्यू. ग्रुप (S.M.W.) (सळवे) या मंडळांनी अंजली पवार या विद्यार्थिनीला शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन ही केले आहे. तसेच शुभेच्छुक सुरेश पवार, महेश पवार आणि पवार कुटुंबांनी ही अंजलीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
Home Uncategorized पाटण तालुक्यातील अंजली पवार या विद्यार्थिनीचा न्यू इंग्लिश स्कूल मधून प्रथम क्रमांक







