जळगांव (संपादक सुनिल पाटील) – वर्तमानपत्राच्या क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या दानशूरपणाबद्दल व सामाजिक उत्तरदायित्त जपणाऱ्या दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक विजय टाटीया यांची नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेवर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेवर दक्ष पोलीस टाइम्स चे संस्थापक विजय टाटीया यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी त्यांचे वडील कै. हरकचंद हिरालाल टाटीया यांच्या स्मरणार्थ संस्थेस एका रूमसाठी अडीच लाख रुपये(२,५०,०००) देणगी संस्थेचे संस्थापक अॅड. प्रकाशजी सुराणा आणि अॅड. विद्युलता ताथेड यांना सुपूर्त केली.








