दक्ष पोलिस टाइम्सतर्फे नाशिक महापालिका आयुक्त दिलीप मेणकर यांचा सत्कार

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक रोड महापालिका आयुक्तपदी दिलीप मेणकर यांची पदोन्नत्ती होऊन नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा दक्ष पोलिस टाइम्स्‌तर्फे सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी दक्ष पोलिस टाइम्स चे संस्थापक विजय टाटीया, नगरसेवक राकेश भाऊ पाटील, राज्य प्रतिनिधी विनोद वर्मा, अङ वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here