मुलुंड शिवसेनेतर्फे ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांचा सत्कार

मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – शिवसेना शाखा क्रमांक 104, म. गांधी रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई येथे विभाग प्रमुख व आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. शाखाप्रमुख संजय दळवी यांनी योजलेल्या कार्यक्रमास उपविभाग प्रमुख महेंद्र वैती, सुनील घारे, शाखाप्रमुख आनंद पवार, अमोल संसारे, दिलीप साळवी, माजी उपविभाग प्रमुख प्रकाश वाघ, राज केतकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here