सागर पार्कवर ‘बास्केटबॉल’ मैदानाचे महापौर सौ.महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : शहरातील महाबळ रोडवरील सागर पार्क मैदानावर रविवार, दि.15 ऑगस्ट 2021 रोजी महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बास्केटबॉल खेळाच्या मैदानाचे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा कार्यक्रम पार पडला. महापालिका आयुक्त मा.श्री.सतीशजी कुलकर्णी, नगरसेविका सौ.उज्ज्वला बेंडाळे, सौ.गायत्री राणे आदी यावेळी उपस्थित होते.

basketball-court-at-sagar-park

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here