वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा

जळगांव (जळगांव संपादक सुनिल पाटील) – येथील राष्ट्रीय हरित सेना व दिशा स्पर्धा परिक्षा केन्द्र यांचे मार्फत वृक्षरुपी बंधूरायाला राखी बांधुन रक्षाबंधन साजरा करण्यात आला सजीवांना ऑक्सिंजन , फळ ,फुले ,लाकुड औषधीसह बहुउपयोगी वृक्षाचा सांभाळ व्हावा या बाबत जनजागृती व्हावी या उदेशाने वृक्षाचे महत्व लोकांना पटवून देण्यात आले राख्यांनवर पर्यावरण पुरक संदेश हि लिहिण्यात आले आहेत या उपक्रमासाठीअॅड स्वाती निकम , तनुश्री निकम यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी हरित सेना प्रमुख प्रविण पाटील प्रा वासुदेव पाटील जनमत प्रतिष्ठानचे पकंज नाले हे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here