स्व.हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फैजपूर येथे वृक्षारोपण

फैजपूर (मोहन फकीरा साळुंके) – आज फैजपुर येथील ऐतिहासिक गणपती वाड़ी देवस्थान च्या पटांगनात भाजपचे जेष्ठ नेते कृषि मित्र माजी आमदार, खासदार ,भाजपा जिल्हा अध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष रोपण करण्यात आले. यावेळी निलेश राणे अंनता नेहते रघुनाथ कुभार नितीन नेमाडे उमेश गुजराथी संजय सराफ गोटू भारंबे‌ संजय रल संजय कपले मनोज चौधरी पराग पाटील गोलू चौधरी मोहित पाठक विलास काठोके लोकेश होले भरत कोल्हे हेमंत भंगाळे डिगबर राणे गोलू पाटील विनोद तेली आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here