महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद वाणी यांची नियुक्ती

पंकज कोळी यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस
जळगाव (प्रतिनिधी) – आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ च्या वतीने अतुल देशमुख (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बौध्दिक प्रमुख जळगाव) च्या वतीने जळगाव धुळे व नंदुरबार जिल्हा सरचिटणीस पंकज छगन कोळी यांची निवड करण्यात आली. त्याचे वकील साहेब विशाल मोहिते (कार्याध्यक्ष महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक@ मंडळ सल्लागार महाराष्ट्र शासन), रविद् पुरोहित (महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघटन मंत्री), आण्णा धुमाळ व अनिल ढुमने (महामंत्री महाराष्ट्र), किरण पवार (महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ प्रदेश सदस्य) व अविनाश मुंढे (पुणे जिल्हा अध्यक्ष) यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here