पुणे (प्रतिनिधी राजेंद्र साठे) : भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त .निलेश झवेरी यांच्या माय वॉव ज्वेल्सतर्फे आयएएफ अघिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन सुयोग संकुल हौसिंग सोसायटी, विशाल नगर, पिंपळे निलख, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी कॅप्टन एल.व्ही. मंडलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना माय वॉव ज्वेल्सतर्फे चांदीचे नाणे देण्यात आले.







