वर्तकनगर पोलिसांची तात्काळ कारवाई; वृध्देला सापडवून दिला आसरा

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : वर्तकनगर पोलीस ठाणे हद्दीत वयोवृद्ध महिला नामे लक्ष्मीबाई रंगनाथ गायकवाड वय वर्षे ७० ह्या मिळून आल्या. त्यांचे नातेवाईकांचा पोलिसांनी २ तासामध्ये शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातवाच्या ताब्यात सुखरूप दिले.

पोलिसांनी अवघ्या दोन तासात तपास लावून केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here