जळगावात भरदिवसा घरफोडी; एक लांखांच्यावर ऐवज लंपास

जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील गणेश कॉलोनी परिसरातील विष्णु नगरात दुपारी फोरव्हीलरने आलेल्या तीन भामट्यंयानी घरफोडी करीत दागन्यांसहा रोकड १ लाख १५ हजारांचा एकुण माल लंपास केला आहे.

गणेश कॉलोनी परिसरातील विष्णु नगरात साईं प्रभा इमारतीत, जय श्री संजय होले या परिवारसहा राहतात. आज सकाळी १० वाजता ते घर बंद करुन कामवर गेले होते. दुपारी ३:३० च्या सुमारास फोर व्हीलरने आलेल्या भामट्यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडुन कपाटातील सोन्याचे, चैन, अंगठ्या, कानातले, अणी १० हजार रुपये रोख असा ऐकुण १ लाख,१५ हजारांचे ऐवज लंपास केला आहे.

सायंकाळी घरी आल्यावर घडलेला प्रकार होले यांच्या लक्षात आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास जिल्हापेठ चे एपीआय पवार, करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here