सुपारी घेऊन हल्ला करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धरणगाव (क्राइम रिपोर्टर ज्ञानेश्वर महाडिक) : रात्रभर जंगजंग पछाडत या गुन्हातील अरबाज दाऊद पिंजरी, रा. हरीविट्ठल नगर, जळगाव व मुदस्सर शेख सलीम, रा. छोटी मशीदच्या बाजुला, तांबापुरा, जळगाव अरबाज रऊफ खाटिक, मच्छी बाजार तांबापुरा जळगाव, यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

तसेच गुन्हात वापरलेली बुलेट व पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहे. अटकेतील मुख्य आरोपी अरबाज पिंजारी, हा सुपारी घेउन हल्ला करण्याचे काम करत असल्याचे सांगण्यात येत. त्याच्यावर यापूर्वी रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील आर्यन पार्क परिसरातिल नगरसेवक संतोष पाटिल (हटकर) यांच्यावरील हल्ल्याच्या आरोप आहे.

याशिवाय (.चाळीसगाव.) येथील एका हल्लायात देखील याचा सहाभग असल्याच्या समजते. याशिवाय मालाविरुद्धाचे विविध गुन्हे अटकेतील अरबाज पिंजारी, याच्यावर दाखल आहे. सुपारी घेऊन गुन्हे करण्याकामी अरबाज पिंजारी, कुविखयात असल्याचे म्हटले जाते. याह गुन्हाचा पुढील तपास रामानंद नगर पुलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक, संदीप परदेशी, करत आहे.

या गुन्हाच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि किरण कुमार बकाले, यांच्या मार्गदर्शनखाली सहायक फौजदार, श्री कृष्ण पठवर्धन, विजयसिंग पाटिल, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नितिन बाविस्कर, प्रदीप पाटील, नरेंद्र वारुळे, जयंन चौधरी, सुनील दामोदर, राहुल पाटिल, विजय पाटिल, प्रितम पाटिल, आदिंनी या गुनाह्यच्या तपासकामी सहाभग घेतला. सदर आरोपींना न्यायालयात हजार अकेले असता न्यायालय तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक, किरण शिंदे, तपासी अमंलदार स.पो.नि संदीप परदेशी, पो.न. संदीप महाजन, शिवाजी धुमाळ, व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींकडुन गुन्हयात वापरलेले बुलेट, व गावठी पिस्तुल हस्तगत केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here