जळगाव (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : भारत ट्रक अंड ट्रान्सपोर्टचे राष्ट्रीय प्रवक्ता तथा जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आर.के.वर्मा, उपाध्यक्ष नंदू पाटील यांच्यासोबत सर्व भारत ट्रक आणि ट्रान्सपोर्ट टींम तसेच महााष्ट्र व जळगाव जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट असोसिएशन व ट्रक मालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सावदा येथे झालेल्या या बैठकीत उपस्थित ट्रक मालकांना ट्रक आणि ट्रान्सपोर्ट वेलफेयरचे राष्ट्रीय प्रवक्ता अनिल भारद्वाज यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.







