ठाणे येथील ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : ठाण्यातील राम मारुती रोड वरील ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात संचालिका ब्रह्मा कुमारी रेखा दिदी ब्रह्मा कुमारी मीना दीदी यांनी उपस्थितांना राखी बांधून, भेटवस्तू दिली.

याप्रसंगी ब्रम्हाकुमारी कांचन दीदी ,नगरसेविका पूजा वाघ, रोटरी क्लब प्रेसिडेंट शोभा डॅनियल, माजी उपमहापौरॲड. सुभाष काळे , प्रकाश नरसाणा, शांती सिंग, पत्रकार सुभाष शांताराम जैन आदी मंडळी उपस्थित होते. सरकारी नियमांचे पालन करून कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला. असे ब्रह्माकुमारी बिंदिया बहन यांनी सांगितले.

bramakumari-rakshabandhan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here