सामोडे येथील अंगणवाडीत महिला व मुलांना आहार वाटप

सामोडे (प्रतिनिधी) : येथील अंगणवाडी क् 1व2 येथे दि 23 रोजी टप्पा 1 व 2 मध्ये महिला व मुलांना आहार वाटप करण्यात आले. तसेच स्तनदा मातांना अमृत आहार व बेबी किटचेही वाटप करण्यात आले. यावेळी माहिला व मुलांना अंडी देण्यात आले

यावेळी दहिवेल प्रकल्प अधिकारी कविता पाटील शिरसोला 1 चे सुपरवायझर वळवी मॅडम माजी सरपंच काशिनाथ मालुसरे पत्रकार विलास घरटे सा कार्यकर्ते दिलीप भदाणे रविंद्र मोरे पत्रकार दिलीप घरटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी माहिला व मुलाची मोठी उपस्थिती होती. अंगणवाडी क 1ची सेविका शालिनी रायते 2ची मुमताज मांडोळे व मदतनीस कल्पना घरटे उपस्थित होते.

samode-poshak-aahar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here