दोंडाईचा शहरात 33 हायमास्ट लोकार्पण संपन्न

दोंडाईचा (संतोष कोळी) – लोकनेते,विकासरत्न सरकारसाहेबजी रावल यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरअध्यक्ष. माँसाहेब नयनकुँवरजी रावल यांच्या प्रयत्नाने दोंडाईचा शहरात नगरपालिका मार्फत आमदार निधी सन 2019/20 तुन 33 ठिकाणी हायमास्ट लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रत्येक प्रभागात स्थानिक नगरसेवक व नागरिक यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे सर्व ठिकाणी एकाच वेळेस स्वीच ऑन करून हायमास्ट सुरु करण्यात आले..शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सरकारसाहेबजी रावल यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here