रिध्दी जान्हवी फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी अनोख्या पद्धतीने करणार वाढदिवस साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रिध्दी जान्हवी फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांचा जन्म दिवस त्या अनोख्या पद्धतीने साजरा करणार असून त्या गरीब व गरजवंतांना मदत करून आपला जन्म दिवस साजरा करणार आहेत व समाजापुढे नवीन आदर्श ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे.

नाहक खर्च वाया न घालवता तो गरीब गरजवंतांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जो आनंद मिळतो त्या सारखा अनमोल क्षण जीवनात कोणताच नाही व तो प्रत्येकाने एकदा तरी अनुभवून पहावा असे आवाहन त्यांनी जन्म दिवसावर रिकामा खर्च करणाऱ्यांसाठी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here