आमदार सौ.लताताई सोनवणे यांचे हस्ते गणपुरला विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : आमदार सौ.लताताई सोनवणे व जि.प.सदस्य हरिषभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेले विविध विकासकामांचा गणपुर येथे भूमिपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला

गणपुर येथील साठवण बंधारा बांधणे. किंमत रु. १५.०० लक्ष व रु.१०.०० लक्ष रुपये विकासकामांचे भुमिपुजन आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले

lata-sonawane-chopadachopada-bhumipoojan

याप्रसंगी जि.प.सदस्य हरिषभाऊ पाटील राजेद्र पा ता.प्रमुख, मंगलाताई पाटील महीला आघाडी तालुका प्रमुख, मेघनाताई पाटील तालुका उपप्रमुख महीला आघाडी, एम व्ही नाना पाटील माजी उपसभापती पं.स, किरण करंदीकर दिपक पाटील, विजय भावसार, बाबूराव पाटील, परेश पाटील, विनायक पाटील, संजय पाटील, हरि पाटील, दिपक कोळी, मेघा पाटील ऊपतालूका प्रमूख महिला आघाडी चो.गोपाल चौधरी युवासेना ता.प्रमुख गंलगी संरपच शीतल ताई देवराज, सुकलाल कोळी, सुनील पाटील, तुषार पाटील, राजेद्र पाटील सर वासुदेव माळी दिपक कोळी गणपुर किशोर माळी सर आली पदाधिकारऱ्यांसह शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here