पुणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : पुरोगामी पत्रकार संघ व साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पोलीस कमिशनर कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवड शहर, द आयर्न मॅन आव्हाड विजेता जिनीअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड द ऑल इन वन स्पोर्ट्समॅन ज्यांनी आपल्या देशात जन्म घेतला आहे, अशा महत्त्वाचे व्यक्तीला हात जोडून सलाम करत आहोत व त्यांच्या पुरोगामी पत्रकार संघ व साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारासाठी प्रमुख उपस्थिती फिरोज खान क्रीडा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ व संस्थापक अध्यक्ष साई सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन, सुनीता तोमर महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्यपुरोगामी पत्रकार संघ, कला विश्व अध्यक्ष अंजली गंजम पुरोगामी पत्रकार संघ यांच्यावतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला






