भवरलाल भाऊ जैन वाचनालयात राहुलभाऊ पाटील यांचा वाढदिवस साजरा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : येथील भवरलाल भाऊ जैन वाचनालयत राहुल भाऊ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या प्रसंगी नंदकिशोर पाटील,कैलास पाटील,कैलास धनगर,योगेश पी. पाटील,डॉ देवकीनंदन वाघ,अँड संदिप पाटील,रघुनंदन वाघ,दिलीप गायकवाड,प्रतीक लोहार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here