हातात धारदार लोखंडी सुरा घेऊन फिरणा-या तरूणास अटक

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील रामेश्वर कॉलोनी मेहरुण भिलाटी भागात हातात धारदार लोखंडी सुरा घेऊन फिरणा- या व दहशत माजवणा- या तरूणाला एमआईडीसी पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ शिताफिने ताब्यात घेत अटक करणयास यश मिळाले आहे.

दिनेश शिवराम राठोड असे रामेश्वर कॉलोनीत राहणा-या अटकेतील शास्त्रधारी तरुणाचे नाव आहे. पो.नि प्रताप शिकारे, यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक दीपक जगदाडे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक इमरान सैयद, मिलन सोनवणे, मुदस्सर काझी, पो. कॉ सचिन पाटील, गोविंदा पाटिल, व साईं नाथ मुंढे, यांच्या पथकाने या- कार्रवाईत सहाभाग घेतला अटकेतील तरुणाविरुद्ध शास्त्र अधिनियमनुसार कार्रवाईत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here