कारंजा मनसेतर्फे महाराष्ट्रातील मंदिरे त्वरित उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन

कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफीज खान) : आज (दि.६) महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारंजा यांच्यावतीने राममंदिराचा मुख्य द्वारासमोर प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ डांगे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून आरती करुन मंदिरे न उघडणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला.

आंदोलनाचे आयोजन मविसेचे उपजिल्हा अध्यक्ष रवि मुळतकर व कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष सत्येंद्रनाथ बंदिवान महाराष्ट्र सैनिक दिनेश गायकवाड – शंकर घोडे – रवि राऊत – माळीपूरा येथील नामवंत कार्यकर्ते बंडू भाऊ गुळदे – आकाश ढगे – दिपक ठाकरे – किर्ती टोपरे – संजय गुळदे – सोनु सोनटक्के – बाळू पानोडे – सचिन काजे – सुनील इंगोले – संतोष भोयर – प्रशांत राऊत – मंगेश ईश्वरकर पाटील – यांनी केले होते.

यावेळी मंगरुळपीर तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव – शहर अध्यक्ष मनोज राऊत – ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक रघुनाथ खूपसे – गजानन वैरागडे – मोहन कोल्हे – विनोद सावके – कुणाल तायडे – प्रतिक कांबळे – आकाश खाडे – अक्षय राऊत – आकाश चव्हाण – प्रमोद ढोके – तिलक नाथेकर – निखिल कडू – विक्की गुळदे – वेदांत ढवळे – पुष्पक त्रिकाडे – विठ्ठल बोबडे – नितीन गुजर – सागर गोसावी – दिगंबर घोडे – मदन सिंग ठाकूर – राजू भगत – राजुसिंग ठाकूर – राजू कंटाळे – संदीप करडे – अजय कोल्हे – आदी लोकांनी या आंदोलनास उपस्थित राहून आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here