मोहिनीराज साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

डोंबिवली (प्रतिनिधी सुभाष जैन) : नवोदित लेखक व कवी यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रकाशित होणाऱ्या मोहिनीराज दिवाळी अंकासाठी इच्छुकांनी आपले साहित्य सुवाच्च अक्षरात 30 सप्टेंबरपर्यंत संपादक सुभाष झेंडे,शॉप नंबर 1, तुळसी निवास, गाव देवी सोसायटी, घनश्याम गुप्ते मार्ग, डोंबिवली पश्चिम 421202. जिल्हा ठाणे, या पत्त्यावर पाठवावे. लेखकांनी स्वतःचा संपूर्ण पत्ता भ्रमणध्वनी पाठवणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी 922 171 8025 क्रमांकावर संपर्क साधावा. असे संपादक सुभाष झेंडे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here