जळगाव येथे इच्छादेवी पोलीस चौकी शांतता कमिटीची बैठक संपन्न

जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील इच्छा देवी पुलिस चौकी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. कमिटी मध्ये हिंदू मुस्लिम एकता नागरिक होते

आगामी गणेश उत्सव नियमचे पालन करूण सण शांतेत साजरा करण्याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पीएसआय रविंद्र गिरासे, अल्ताफ पठान, नितिन पाटील, इमरान बैग, महेंद्रसिंह पाटिल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here