इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचेवतीने कै,मल्हारपंत बावचकर यांचे प्रतिमेचे पुजन

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : शहर काँग्रेस कमिटीचेवतीने कै,मल्हारपंत बावचकर यांचे प्रतिमेचे पुजन शहर काँग्रेस कर्यकारणी चे सद्श श्री.हरीश शेरेगार यांच्या हस्ते करणेत आले.

या वेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री.संजय कांबळे,यांनी भक्कम करणे मागे कै.बावचकर मामा यांचा सिंहा चा वाटा असल्याचे सांगुन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर , राहूल खंजीरे ,शहर उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल ,शशिकांत देसाई, शेखर पाटील, आलम मोमीन,रवी वासूदेव,किशोर जोशी, दिपक पाटील,सौ.प्रमिला पाटील,सौ.वेदिका कळंत्रे,कु.संतोषी कांबळे योगेश कांबळे,सतिष कांबळे, सचिण साठे, राजेद्र मुठाणे, सुधाकर डाके समिर शिरगावे,संग्राम घुले,आनंदा आवळे, नाशिर गवंडी,शौकत मुल्ला, दिलीप पाटील,प्रविण फगरे, हरीष कांबळे,ताजूद्दीन खतिब, फिरोज शेख, समिर जमादार इत्यादी कार्यकरते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here