लहू चव्हाण यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड

एरंडोल (शहर क्राइम रिपोर्टर युवराज खोकरे) : पिपळकोठा येथील नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते श्री लहू अभिमन चव्हाण यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी ग्रामसभेमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळीगावाच्या सरपंच कोकीळाबाई राजू हटकर ग्रामसेवक,पोलिस पाटील व ग्रामपंचायत सदस्यउपस्थित होते सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्ष लहू चव्हाण यांचे अभिनंदन केले. त्याचां या निवडीबदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here