युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पीयूष संजयकुमार गांधी यांच्या निवासस्थानी महापौरांची सदिच्छा भेट

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश पाटील) : जळगांव नगरीच्या महापौर सौ.जयश्रीताई सुनिल महाजन यानी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पीयूष संजयकुमार गांधी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पीयूष संजयकुमार गांधी यांनी त्यांच्या प्रभागाच्या समस्या मांडण्यासह शहर विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here