अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचा निर्धार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्रात शिक्षणासाठी राहणाऱ्या अफणिस्तानच्या विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीने जाहीर केले आहे. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पुण्यात २ हजार आणि राज्यात ८ हजारहून अधिक अफणिस्तानचे विद्यार्थी शिकत आहेत.अफगाणिस्तानमधील राजवट बदलल्याने या विद्यार्थ्यांना राहण्याचे,शिक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करून त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जातील आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवेश दिला जाईल,असे राकेश मित्तल यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here