पी.एस.आय शेळके यांचा अपंग महासंघाच्यावतीने सत्कार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगांव येथील पोलिस स्थानकात नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा अपंग महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी सर्व बांधवांना सांगितले की काही समस्या आसल्यास तुम्ही केव्हाही माझा कडे येऊ शकतात तुम्हाला नक्की न्याय मिळऊन देईल हेही आश्वासन दिले .

याप्रसंगी अपंग महासंघ ता.अध्यक्ष संजय पाटील, अक्षय मुथा, राजेंद्र फुलपगारे,राजु चोधरी,सुकलाल चौधरी, वासुदेव वाघ, मधुकर चौधरी,भावसारभाऊ तसेच बहुसंख्येने दिव्यांग कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here