श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ( शिर्डी) विश्वस्तांचा सत्कार

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ( शिर्डी) विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष तथा विश्वस्त शिवाजीभाऊ गोंदकर, विश्वस्त सुरेश आण्णा वाबळे, विश्वस्त डॉ. एकनाथराव गोंदकर, विश्वस्त महिंद्र अण्णा शेळके, विश्वस्त सचिन भाऊ गुजर यांचा सत्कार करण्यात आला..

याप्रसंगी नगरसेवक अशोकभाऊ गोंदकर,श्री साई संस्थान ए. क्रेडिट. सोसायटी संचालक विठ्ठल पवार , योगेश शिंदे (जिल्हा अद्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ) शुभम गोंदकर,विकास गोंदकर,प्रेम शेठ दादवाणी,अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here