ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत मोहिते यांचे क्षयरोग पश्चात निधन

मुंबई (प्रतिनिधी) : वित्तीय क्षेत्रात वरिष्ठ पदावर कार्यरत राहून निवृत्ती पश्चात आपल्या लेखनाचा आणि पत्रकारितेचा अभ्यास करणारे चंद्रकांत मोहिते यांचे विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले.

आंबेडकर विचारांनी प्रेरित होऊन पत्रकारिता समवेत लेखन करणारे श्री मोहिते यांनी कोविड काळात अनेक गरजू व्यक्तींना मदत केली. क्षयरोग उद‌भवण्याच्या पश्चात देखील त्यांनी आपली पत्रकारिता सातत्यपूर्ण ठेवली. केंद्र तथा राज्य स्तरीय अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

journalist-chandrakant-mohite

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र, पुत्री, जावई, तथा भाऊ असा परिवार आहे. विविध संस्थांच्या वतीने लेखक स्वप्नील राणी नंदकुमार यांनी प्राप्त समयी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here