नगराध्यक्षा सौ.मनिषाताई चौधरी यांना नारीशक्ती पुरस्कार

चोपडा (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर अनंत चौधरी) : तेली समाजरत्न लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.मनिषाताई जीवन चौधरी यांना दिव्यमराठीतर्फे नारीशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मल्हारपुरा तिळवण तेली समाज चोपडा तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here