इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज शनिवार दि.२५ सप्टेंबर रोजी स्व.पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.



स्व.पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषद सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भारत कोपार्डे, उमेश कांबळे, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here