देगलूर येथे इफको टोकियो पीक विमा कंपनी प्रतिनिधींनी केली पीक नुकसानाची पाहणी

देगलूर (विशेष प्रतिनिधी धनाजी जोशी) : देगलूर येथे इफको टोकियो पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी राजेश चिखलीकर व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर जाधव, ऋषिकेश जाधव, शुभम पांचारे, बालाजी जाधव व विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख धनाजी जोशी यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत व पिकांची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here