पँथर अर्जुन शिंगे यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी तर सौ. योगीता भीमा दाभाडे यांची पर्वती विधानसभा महिला अध्यक्ष पदी निवड – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.घनःशाम भोसले

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा,बाळासाहेब पडवळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घन:शाम भोसले यांच्या हस्ते अर्जुन शिंगे यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी २ वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली तर सौ. योगीता भीमा दाभाडे यांची पर्वती विधानसभा महिला अध्यक्ष पदी आणि सौ. शबाना जीलानी बागवान यांची प्रभाग क्र 37 संघटक पदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी किरण बनसोडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष मा,प्रमोद लोखंडे, माण तालुका अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश आवाडे, अभिजित परदेशी प्रभाग क्र.37 अध्यक्ष, महिला कार्यकर्ते सौ फरीदा, शाबीर शेख, सौ सुनीता लगस, सुनीता जाधव वनीता कंक व सर्व दलित पँथरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here