बाजार सावंगी (प्रतिनिधी) : संस्कार विद्या मंदिर झरी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत शाळेचे संस्थापक डॉ जाकीर शेख, मुख्यध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला व आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ केला शाळेचे संस्थापकांनी व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ भारतबद्दल मार्गदर्शन केले.







